बहाव्याची पानं आणि सुरवंटाच येणं

बहाव्याची पानं आणि सुरवंटाच येणं

पावसाळा आला कि सगळ्याच सृष्टीची मरगळ संपते, सर्वत्र हिरवाई आणि झाडांना नवसंजीवनी मिळून ती अधिक जोमाने वाढतात. मग यातच नव्याने सहजीवन सुरू होतं. नव्या नव्या रोपट्यांवर नवे जीव जन्म घेतात, काही पक्षी परतून परत घरटी बांधतात. रान फुले, गवत यावर भिरभिरणारी सुंदर...